Friday, October 23Ujala LIve News
Shadow

प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी अडीच लक्ष अनुदान मिळते त्याकरिता अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज या http://pmay-urban.gov.in संकेतस्थळावर बीएलसी या घटका अंतर्गत भरून अंबरनाथ नगर परिषदेच्या PMAY विभागाकडे खालील कागदपत्रांसोबत फॉर्म दिनांक 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमा करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *